उमरगा, ता. ६ : शेतातमध्ये मशागतीचे कामे करणाऱ्या सर्जा -राजाची सोमवारी (ता. सहा) बैलपोळ्या निमित्त शहर व तालुक्यात मनोभावे पुजा करुन गोडधोड खाऊ घालण्यात आले. यांत्रिकीकरणाच्या काळातही बैलजोडीचे महत्व शेतकऱ्यांनी सांगुन पशुधनाविषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.
#festival #bailpola #celebration #umarga #farms #farmer #maharashtra #news #marathi #marathinews #sakal #sakalnews