मुसळधार पावसामुळे पुण्यात धरणाचे दरवाजे उघडले

Lokmat 2021-09-13

Views 0

खडकवासला धरणातून सकाळी 11 वाजल्यापासून 9,500 क्यूसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. धरणाचे 11 दरवाजे 1 फुटाने उचलले आहेत. दुपारी 2 वाजता 14,000 कुसेक्सने पाणी सोडले जाणार असल्याने नदीपात्रातील रस्ता पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS