ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर महिलांचा नृत्य करुन जल्लोष

Lokmat 2021-09-13

Views 0

मानोरा : तालुक्यातील ४० ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीची निकालानंतर मानोरा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारात १० ऑक्टोबर रोजी महिलांनीही नृत्य करुन जल्लोष केला.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS