कर्नाटकच्या निकालानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कसा जल्लोष केला?

Lokmat 2023-05-13

Views 6

कर्नाटकमध्ये काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली. त्यामुळे जळगावच्या पाचोऱ्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत, एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा केलाय
#LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews #KarnatakaElection

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS