राज ठाकरेंचे उद्धव ठाकरेंना जबरजस्त प्रत्युत्तर |राज ठाकरे लेटेस्ट न्यूज |
मनसे चे ६ नगर सेवक शिवसेनेत दाखल झाल्यानं खळबळ माजली आहे..ह्या घटनेच्या दोन दिवसांनी मनसे प्रमुख राज ठाकरे हे म्हणाले आहे कि शिवसेने कडून हि अपेक्षा नव्हती त्यांनी हे हि म्हंटले आहे कि ते ह्या घटनेला कधी हि विसरणार नाही..राज ठाकरे म्हणाले कि भविष्यात शिवसेनेला ह्याची किंमत चुकवावी लागेल..ठाकरे हे हि म्हणाले कि त्यांच्या नगर सेवकांना विकत घेतलं आहे..जनते मध्ये ह्या मुळे अत्यंत राग आहे ..ठाकरे म्हणाले कि ह्या जोड तोड च्या राजनीती मुळेच त्यांनी शिव सेना सोडली होती .. ६ नगर सेवक मनसे सोडणार आहे हि माहिती त्यांना दीड महिन्या पासून होती..आणि राज ठाकरेंनी आरोप लावला आहे कि त्यांच्या नगर सेवकांना शिवसेने कडून प्रत्येकी ५ कोटी रुपये देण्यात आले आहे म्हणजे ६ नगर सेवकां करता ३० कोटी रुपये..इतके पैसे शिवसेने ने आणले कोठून