दिवाळी मुळे लोकांमध्ये खरेदी करता भरपूर उत्साह आहे..कापड बाजार, इलेक्ट्रॉनिकस आणि इलेक्ट्रिकल च्या दुकान मध्ये भरपूर लोक खरेदी करताना दिसले ..मिठाई आणि नमकीन च्या दुकानं मध्ये पण खूप गर्दी असलेली आढळली..मुंबई च्या अनेक उपनगराच्या दुकानदारानी असे सांगितले आहे ह्या वर्षी चीन मध्ये बनलेल्या वस्तूंच्या विक्री मध्ये अंदाजे 40 टक्क्याची घसरण झाली आहे ..अनेक दुकानदार हे ही म्हणाले कि अनेक ग्राहक दुकानात आल्या नंतर स्वदेशी सामानाची मागणी करतात आणि चीन चे सामान बघायला पण तैय्यार नसतात..सरकारने चीनच्या वस्तूं वर बंदी घातलेली नाहीये पण ग्राहकांना द्वारा अघोषित बहिष्कार बघायला मिळत आहे