कोहली चे रोमांचक रेकॉर्डस् | Virat Kohli
विराट कोहली अत्यंत आवडते खेळाडू लोकांना ह्यांच्या विषयी जाण्या ची कायमच उत्सुकता असते तर चला जाणून घेऊ या कोहनी च्या काही रोमांचक रेकॉर्डस् बद्दल कोहली नि २०१७ मध्ये अजून पर्यंत १३७८ धावा काढल्या आहेत..कोहली पहिले भारतीय कप्तान आहे ज्यांनी एका वर्षात इतक्या धावा काढल्या आहे ..२०० एक दिवसीय मॅच खेळून ८८८८ बनवणारे जगा चे पहिले खेळाडू झाले आहे ..२०० व मॅच खेळताना शतक बनवणारे पहिले भारतीय खेळाडू पण कोहलीच आहे..कोहलीने आत्ता पर्यंत ३१ शतक लावली आहे आणि ३० शतक लावणारे रिकी पॉन्टिंग ला मागे टाकले आहे ..क्रिकेट आणि कोहली हे एक दम सुपर कॉम्बिनेशन आहे ..अजून किती रेकॉर्डस् बनणार आणि किती रेकॉर्डस् तुटणार हे तर वेळच सांगेल