पशसम बंगाल च्या मुख्यमंत्री ममता बेनर्जी ने आधार लिंक च्या अनिवार्यते बाबत केंद्र सरकार ला वेठीस धरले आहे..ममता नि कोलकात्या मध्ये बोल्ट होत्या तेव्हा त्या म्हणाल्या कि सरकार त्यांचे फोन कनेक्शन काढले तरी चालेल पण त्या त्यांच्या फोन ला आधार शी लिंक नाही करणार ..ममता ने लोकांना आवाहन केले कि त्यांनी पण अश्या पद्धतीनेच विरोध ओरदर्शन केले पाहिजे..सरकार किती टेलिफोन कनेक्शन कापू शकेल..सरकार ला लोकांच्या गोष्टी ऐकण्यात काय रस आहे आणि आधार ला लिंक करणे म्हणजे लोकांच्या निजते च्या हक्क वर प्रहार आहे