आमदार नितेश राणेंनी असा इशारा दिला आहे कि जर अनधिकृत फेरी वाले मराठी माणसाला मारहाण करणार असतील तर ते कदापि सहन केले जाणार नाही..मुंबई काँग्रेस ला आपली ओळख फक्त उत्तर भारतीयांचा पक्ष अशी ठेवायची आहे का?असा प्रश्न हि त्यांनी विचारला ..अनधिकृत फेरीवाल्यां मुले रेल्वे स्थानकान बाहेर प्रचंड गर्दी होऊन येणाऱ्या जाणार्यांना खूप त्रास होतो आणि त्याच मुळे चेंगरा चेंगरी च्या घटना घडतात असे हि राणे म्हणाले आणि म्हणूनच मनसे ने हे आंदोलन पुकारले आहे.. मालाड पश्चिम मध्ये फेरीवाल्यांचे हटवण्या साठी गेलेले मनसे कार्यकर्ता सुधांत माळवदे यांच्या वर फेरीवाल्यांची जीवघेणा हल्ला केला..ह्या हल्लयात माळवदे याना गंभीर जखमा झाल्या आहे नितेश राणे यांनी माळवदे ची भेट घेतली त्या वेळेस त्यांनी म्हंटले कि मराठी माणसांवर झालेली मारहाण खपवून घेतली जाणार नाही
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews