बहुचर्चित चित्रपट पद्मावती च्या काही भागांवर कात्री चालवण्याचा निर्णय संजय लीला भन्साळी यांनी घेतला आहे..पद्मावती तयार झाल्या वर त्याचा रनिंग टाइम 210 मिनिट्स होता..भन्साळी आणि त्यांच्या टीम प्रमाणे 210 मिनिट हा अवधी जास्त असून ह्या चित्रपटाला थोडा छोटा करण्याची आवश्यकता आहे..प्रेक्षकांच्या आवडी निवडी लक्ष्यात घेता भन्साळी यांनी हा निर्णय घेतला आहे.. पद्मावती वर कात्री चालवताना भन्साळी अतिशय दक्ष राहणार आहे त्यांचा हेतू हाच राहील कि प्रेक्षकांचे अधिकाधिक मनोरंजन व्हावे आणि चित्रपटा चा आशय आणि अभिनेत्याच्या मेहनती ला धक्का ना लागू देण्याचा भन्साळी चा प्रयत्न राहणार आहे..चित्रपटात दीपिका पदुकोण,रणवीर सिंग आणि शाहिद कपूर असे बडे कलाकार आहे..सगळ्यांच्या भावनांना सांभाळून भन्साळी निर्णय घेणार आहे
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews