आजकाल इंटरनेट आणि टेलेफोन च्या अतिवापर मुले चाळीशीत येणार चष्मा आता 10 12 वर्षाच्या मुलांना लागतो ..लहान मी उळांची नजर आणि स्मरणशक्ती दोन्ही हि नेट च्या अति वापर मुले लवकर खराब होत आहे..आहार मध्ये काही विशीष्ट बदल ह्या त्रास पासून बचाव करू शकतो डोळ्यांचे आरोग्य अत्यंत महत्वपूर्ण आहे म्हणून योग्य अराम डोळ्यां करता अति आवश्यक आहे आणि त्याच बरोबर योग्य आहार पण आवश्यक आहे ..वेलची खाण्याने शरीराला थंडावा मिळतो आणि त्याचबरोबर जर वेलची दुधात टाकून घेतली तर डोळ्यांना ही आराम मिळतो..हिरव्या भाज्या खाणे प्रकृती करता अति उत्तम असते त्याच बरोबर बदाम रात्री भिजवून खाल्ल्याने डोळ्याचे आरोग्य हि वाढते त्याच बरोबर स्मरण शक्ती हि शाबूत राहते
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews