मुंबईतून दाऊद चे नाव हद्दपार | Lokmat Marathi News

Lokmat 2021-09-13

Views 0

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम च्या मुंबईमधील मालमत्तेचा लिलाव झाला आहे. केंद्र सरकार द्वारा जप्त करण्यात आलेल्या ६ मालमत्तेंचा चा लिलाव मंगळवारी सकाळी 10 वाजेपासून इंडियन मर्चंट चेम्बर्स भवन येथे करण्यात आला. ह्यासाठी अनेक निविदा आल्या होत्या. सगळ्यात जास्त बोली लावून एसबीयुटी ने तिन्ही संपत्त्या आपल्या नावे करण्यात यश मिळवले आहे. ह्या लिलावात रौनक अफरोज हॉटेल 4 कोटीत, शबनम गेस्ट हाऊस आणि डांबरवाला इमारतीच्या 5 सदनिकांचा सुद्धा लिलाव करण्यात आला. लिलावाचे आयोजन स्मगलर अँड फॉरेन एक्स्चेंज मॅन्यूप्युलेटर्स ( फॉरफिचर ऑफ प्रॉपर्टी) अॅकट “साफिमा” च्या अंतर्गत कण्यात आला. निविदा मागवण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबर रोजी समाप्त झाली होती. ह्यासाठी 10 लोकांनी निविदा सादर केल्या होत्या.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS