अहमदनगर : NCPचे नेते अजित पवारांनी शेवगाव आंदोलनातील जखमी शेतकऱ्यांची घेतली भेट

Lokmat 2021-09-13

Views 0

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी अहमदनगरमधील शेवगाव येथे बुधवारी झालेल्या आंदोलनातील जखमी शेतक-यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS