रत्नागिरी तालुक्यातील पावस आणि मावळंगे येथे दोन मोठ्या आंबा बागांना आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झालं आहे. आज सकाळपासून वारे वेगाने वाहत असल्याने पाच एकरहून अधिक क्षेत्रात आग झपाट्याने पसरली.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews