माढा तालुक्यातील रोपळे येथे सह्याद्री देवराईचे लोकार्पण सयाजी शिंदे यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना सयाजी शिंदे यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व सोप्या शब्दात पटवून दिले आणि आदित्य ठाकरे यांची एका खास गोष्टीसाठी भेट घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं .पाहुयात काय म्हणाले सयाजी शिंदे ..