भीमा कोरेगाव प्रकरण : ठाणे स्थानकात आंदोलकांचा रेलरोको

Lokmat 2021-09-13

Views 1

भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी (3 जानेवारी) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे स्थानकात आंदोलकांनी रेलेरोको केला.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS