Sai Tamhankar चा नवीन वर्षात नवीन लुक | पहा हा विडिओ | Latest Lokmat Video | Lokmat News

Lokmat 2021-09-13

Views 2

मराठी चित्रपटसृष्टीत बोल्ड अभिनेत्री म्हणून जिची ओळख आहे ती म्हणजे सई ताम्हणकर…तिचा बोल्ड अंदाज नेहमीच चर्चेचा विषय बनतो. असाच लूक 2018 च्या सुरुवातीला अभिनेत्री सई ताम्हणकर हिने सर्वांच्या समोर ठेवला आहे. मुलींचा फिटनेस काय असतो हे सांगणारा एक उत्तम फोटो तिने रीव्हिल केला. ज्यात तिचे अॅब्स अगदी स्पष्ट दिसत आहेत.अभिनेत्री सई ताम्हणकर मागील वर्ष आपल्या फिटनेसबद्दल खूपच जागरुक होती. तिचं प्रोटीन डाएट देखील 2017 मधील चर्चेचा विषय होता.साई ने नुकतेच फोटोशूट केले सईचं हे फोटोशूट फोटोग्राफर तेजस नेरुरकर यांनी केलं आहे सईने या फोटोसाठी लिहिलेले कॅप्शनही फोटो इतकंच भारी आहे – I decide my vibe! “Every next level of your life will demand a different version of you”. Dear 2018, I am coming to slay!!हे नवीन वर्ष अपेक्षेपेक्षा खूप जास्त ग्लॅमरस आणि जोरदार असणार आहे

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS