दारूच्या नशेत पतीनं फोनवरुन दिला ट्रिपल तलाक, पोलिसांनी कारवाई न केल्याचा पीडित महिलेचा आरोप

Lokmat 2021-09-13

Views 0

दारूच्या नशेत असणा-या पतीनं फोनवरुन पत्नीला ट्रिपल तलाक दिल्याचं प्रकरण समोर आले आहे. उत्तर प्रदेशातील कौशाम्बी जिल्ह्यातील ही घटना आहे. पीडित महिलेचं नाव बेगम असे आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS