यावर्षी भारतीय भांडवली बाजार जगात पाचवा सर्वात मोठा भांडवली बाजार होणार आहे. ज्यावेळी जगभरातील देश आर्थिक संकटांशी सामना करत असतील त्यावेळी भारताची अर्थव्यवस्था मात्र जलद गतीने पुढे झेपावत असेल.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews