2008 मध्ये तयार करण्यात आलेल्या वन हक्क कायद्याची त्वरित अंमलबजावणी करावी, यासहीत अन्य मागणीसाठी राज्य किसान सभेच्या वतीनं नाशिकहून शेकडो शेतकाऱ्यांच्या लाँग मार्च काढण्यात आला आहे. हा मार्च मुंबईत पोहोचल्यानंतर आंदोलक शेतकरी आणि आदिवासी विधी मंडळाला घेराव घालणार आहेत.