नाशिक : धार्मिक-पौराणिक शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये गुढीपाडव्याची जय्यत तयारी सुरू आहे. बाजारात हारकडे विक्रीसाठी येऊ लागले आहे. हारकडे तयार करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने विक्रेत्यांचे कुटुंब मग्न झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews