नवी मुंबई - मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पनवेलजवळ सिद्धिविनायक ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसला ( एमएच 04,जीपी 7474 रात्री सव्वाअकरा वाजता अपघात झाला. पुणेकडे जाना-या मार्गीकेवर चालकाचा ताबा सुटल्याने ही घटना घडली. 10 जनांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. उशिरापर्यंत पलटी झालेली बस सरळ करण्याचे काम सुरू होते.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews