पुणे- नाशिक महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडत असताना गाडीची धडक बसल्याने पाच महिलांचा मृत्यू

Lok Satta 2023-02-14

Views 0

पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघातात पाच महिलांचा मृत्यू झालाय. काल रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे. महामार्ग ओलांडताना एका चार चाकी गाडीने धडक दिल्यानं ही घटना घडलेली आहे. या घटनेत काही महिलांचा जागेवर तर काहींच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. तीन महिलांवर उपचार सुरू आहेत. चालक मात्र पुन्हा पुण्याच्या दिशेने पसार झालेला आहे. खेड पोलीस चालकाचा शोध घेतायेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS