Harsul Lake overflow | हरसुल तलावात धोकादायक पद्धतीने तरुणांचे जलतरण | Sakal Media
औरंगाबाद : शहरातील काही वाड्यांना पाणीपुरवठा करणारा हर्सूल तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. या वर्षी ओव्हर फ्लो झालेल्या तलावांमध्ये अनेक तरुण धोकादायक पद्धतीने जलतरण करत आहेत ( व्हिडिओ : सचिन माने)
#Aurangabad #HarsulLake #Swimming #Marathwada