#Osmanabad Rain उस्मानाबाद-ढोकी रस्ता बंद | Marathwada | Flood |Latur Barshi
कसबे तडवळे (जि. उस्मानाबाद) : तेरणा नदी दोन दिवसांनी पुन्हा एकदा तुडुंब भरुन वाहिली असुन लातुर बार्शी राज्यमार्ग सकाळी दोन तास बंद होता, तर उस्मानाबाद-ढोकी मार्ग रात्रीपासुन बंद आहे. या नदी पात्राजवळ असलेल्या रुई-ढोकी या गावाला जोडणार रस्ता पाण्याखाली गेल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. ( व्हिडीओ: अमर शेख, कसबे तडवळे )
#HeavyRain #Osmanabad #Marathwadarain #Marathwadaflood #Sakal #SakalMedia #Esakal