Solapur Ganesh Festival : गणपती देखाव्यात कवितेतून मांडली स्त्रित्वाची कहाणी | Sakal Media |

Sakal 2021-09-16

Views 900

सोलापूर मधील कवी सोमेश हिरेमठ याने आपल्या गणपती देखाव्यातून स्त्रित्वाची कहाणी मांडली आहे.स्त्रीच्या जन्मापासून ते आयुष्यभर तिला येणाऱ्या अडचणी, संकट यांना ती कशाप्रकारे मात देते यावर प्रकाश टाकणारा हा देखावा.
समाजात महिलांवर सातत्याने सुरु असलेल्या अत्याचारांमुळे संपूर्ण समाजमन ढवळून निघाले आहे.हा सर्व प्रकार देखाव्याच्या माध्यमातून कवितेची जोड देत सोमेश हिरेमठने मांडला आहे.
प्रत्येक गणेशोत्सवात सोमेश ज्वलंत संवेदनशील विषयांवर देखावे सादर करत असतो.
#ganpati #ganpatidecoration #solapur #poem #kavita #decoration #maharashtra #ganeshchaturthi2021 #ganeshchaturthi #ganpatibappa #marathinews #news #marathi #sakal #sakalnews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS