Bird Chirping | पुणेकरांनी अनुभवला पक्ष्यांचा किलबिलाट | Yewalewadi | Pune | Sakal Media

Sakal 2021-09-18

Views 600

Bird Chirping | पुणेकरांनी अनुभवला पक्ष्यांचा किलबिलाट | Yewalewadi | Pune | Sakal Media
पुणे - हा जो पक्ष्यांचा किलबिलाट दिसतो आहे तो कोठे गावाकडील नाही तर पुणे शहरातील येवलेवाडी - कोंढवा येथील आहे .या शेतजमिनीचे मालक मेघराज राठी असून जवळ जवळ सात एकर बाजरीचे पीक या ठिकाणी लावलेले असून खाण्यासाठी पक्ष्यांचे थवेच्या थवे येथे उतरतात .... हजारोच्या संख्येत येथे पक्षी येऊन बाजरी खात असतात, असे राठी यांनी सांगितले. (व्हिडीओ - महेश जगताप)
#Pune #BirdChirping #Bird #Kondhwa #Yewalewadi

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS