जळगाव जिल्ह्यात गेली ४० वर्ष एकनाथ खडसे राजकारणात सक्रिय आहे. अनेक नेते त्यांनी जोडले, अनेक नेते त्यांना सोडून गेले. एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपुर्वी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. पण आता जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्यांने एकनाथ खडसेंवर गंभीर आरोप केले आहेत. प्रफुल्ल लोढा नावाच्या जामनेरच्या राष्ट्रवादीच्या नेत्याने एकनाथ खडसेंच्या मुलाच्या आत्महत्येची चौकशी करा, अशी मागणी केली आहे. विरोधकांना संपविण्यासाठी खडसेंचे विकृत राजकारण सुरु असल्याचंही ते म्हणाले.
#lokmat #Eknathkhadse #NikhilKhadse #Jalgaon
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat