एकीकडे मॉन्सून केरळमध्ये दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केलेअसतानाच अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले आहे. यात महाराष्ट्र आणि गुजरात राज्यामध्ये धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. आत्ताच्या घडीला सुरत गोवा, मुंबईच्या जवळ हे चक्रीवादळ पोहोचले असून २४ तासात मुंबई आणि रायगडच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. याशिवाय महाराष्ट्रातल्या इतर भागातही निसर्ग'चा तडाखा बसणार आहे. पण नेमकं चक्रीवादळ म्हणजे काय, ते तयार कसं होत आणि आत्ताच चक्रीवादळ महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या भागांना प्रभावित करणार जाणून घेऊया या रिपोर्टमधून. -
#Lokmat #nisargacyclone #Mumbaicyclone #cyclone #weatherupdates
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat