#mumbai #Biporjoy #Cyclone #lokmatmumbai | Biporjoy Cyclone in Mumbai
महाराष्ट्रात काही भागांत उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसतोय. तर काही भाग वादळी पावसाचं धुमशान सुरूय. त्यात आता चक्रीवादळाचंही संकट घोंगावू लागलंय. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून वादळी पावसाचा फटका बसण्याची शक्यताय. नेमकं कोणत्या भागात याचा तडाखा बसणार आणि पावसाची काय असेल परिस्थिती? हवामान खात्यानं काय इशारा दिलाय? पुढच्या काही मिनिटांत जाणून घेऊयात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
मुंबईला धडकणार 'बिपरजॉय' चक्रीवादळ, कधी आणि केव्हा? Cyclone Biporjoy | Cyclone In Mumbai
मुंबईची प्रत्येक ताजी बातमी पाहण्यासाठी लोकमत मुंबई युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा : https://www.youtube.com/channel/UCzOkZqo2LNVefoxSRXZ_bgA
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat