केंद्रीय तपास यंत्रणांची सरकारला भिती? Parambir Singh | Sachin Waze | Mansukh Hiran Case | CBI | NIA

Lokmat 2021-09-13

Views 0

मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि परमबिर सिंग यांचे गंभीर आरोप या दोन्ही प्रकारांमुळे आघाडी सरकारमधल्या तिन्ही पक्षांमधली अस्वस्थता वाढली आहे. तीन म्हणण्यापेक्षा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस जास्त अस्वस्थ झालेत. काँग्रेसला सध्या तरी याचं काही घेणं देणं दिसत नाही आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा राजकीय सुडासाठी वापर केला जातोय असा आरोप राज्य सरकारने याआधीही केला होता. पण उच्च न्यायालयाच्या आदेशामुळेच परमबीर सिंह प्रकरण सीबीायकडे गेल्यामुळे सरकारला जास्त बोलता येत नाही आहे. तरीही सर्वोच्च न्यायालयात हायकोर्टाच्या निकालाविरोधात याचिका दाखल करताना सरकारने आपली भिती व्यक्त केली आहे.

#Lokmat #UddhavThackeray #AjitPawar #Maharashtra #CBI #NIA #SachinWaze #Parambirsingh
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS