उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली या मुबंई महाराष्ट्रामध्ये काम करत आहोत. केंद्राच्या माध्यमातून राज्याच्या माध्यमातून उद्धव साहेबांच्या सोबत असलेल्या त्रास द्यायची काम सध्या सुरू आहे Ed, सीबीया अशा केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून आम्हाला त्रास दिला जात आहे आम्ही या कोणालाही भिक नाही घालता आम्ही ठाम पणे उद्धव साहेबांच्या सोबत आहोत काल पार पडलेल्या ग्राम पंचायतीच्या निकालात कोकणाने दाखवून दिले आहे की शिवसेने शिवाय पर्याय नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने क्रांती केली आहे व लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला आहे
#RajanSalvi #Refinery #UddhavThackeray #NarayanRane #Konkan #AnilParab #DevendraFadnavis #RutujaLatke #ShivSena #BJP #EknathShinde #Maharashtra