मुंबईत १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण कुठे होणार आहे? Covid Vaccine For All Above 18Years In Mumbai

Lokmat 2021-09-13

Views 2

मुंबई महानगरपालिकेतर्फे १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण होणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या पाच लसीकरण केंद्रांवर तयारीही करण्यात आली आहे. कोव्हिड ॲपवर नोंदणी केलेल्यांचेच लसीकरण होणार असून लसींचा मोजकाच साठा उपलब्ध झाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे अशी माहिती मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

#Lokmat #Coronavirus #Coronavaccination #Mumbai #KishoriPednekar #Maharashtra
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS