पवारांचा कृषी कायद्याला पाठिंबा? Sharad Pawar Support Private Sector As Agriculture Minister?

Lokmat 2021-09-13

Views 2

शरद पवार केंद्रीय कृषीमंत्री असताना एपीएमसी कायद्यांमधील बदलांसाठी आग्रही होते. केंद्रीय कृषीमंत्री असताना शरद पवारांनी एक पत्र वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांना दिले होते. त्यावेळेला राज्यातील एपीएमसी कायद्यांमध्ये बदल करण्याची इच्छा पवारांनी व्यक्त केली होती. या पत्रामध्ये योग्य प्रकारे नियंत्रण करणारी व्यवस्था असणे गरजेचे आहे असे म्हटले होते. त्याचबरोबर खासगी गुंतवणूक, एपीएमसी कायद्यातील बदल आणि सरकारी बाजार समित्यांसह खासगी बाजाराची गरज अशा अनेक मुद्द्यांवर पवारांनी पत्रात लक्ष वेधले होते.

#Lokmat #Sharadpawar #Maharashtranews #Agriculture #Letter
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS