बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरण : INC नगरसेवक विक्रांत चव्हाणांविरोधात बेहिशेबी मालमत्तेचा गुन्हा

Lokmat 2021-09-13

Views 309

ठाण्यातील बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणातील आरोपी व काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाणांच्या अडचणीत वाढ झाली आहे. विक्रांत चव्हाणांविरोधात बेहिशेबी मालमत्तेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांच्या घर व कार्यालयावर पोलिसांनी छापा टाकला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS