चंद्रकांत पाटलांनी बुडवला होता ४२ कोटी महसूल | Vikas Lavande On Chandrakant Patil | Maharashtra News

Lokmat 2021-09-13

Views 0

माजी महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर 42 कोटी महसूल बुडवल्याचा आरोप केला गेलाय. पुण्यातल्या वाघोलीतील जमीन विक्री प्रकरणी राज्याच्या हिश्याचा 42 कोटी महसूल चुकीचा निकाल देऊन पाटील यांनी बुडवला होता, असा थेट आरोप विकास लवंडे यांनी केला आहे.

#Lokmat #Vikaslavanade #ChandrakantPatil #MaharashtraNews #Vagholi #Pune
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS