दुःखाची गोष्ट आहे काल आर्मी परेड ग्राऊंड वर सेना दिवसाच्या प्रदर्शनाची तयारी करीत असताना जवान रशीच्या साहाय्याने हेलिकॉप्टर मधून उतरताना अचानक रशी तुटली आणि ३ जवान गंभीर स्वरूपात झाले. त्यापैकी स्तिथी तर दोघानांच्या मानेच्या मणक्याला मोठी दुखापत आहे. हे जवान राजस्थानातून होते
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews