आपण आपल्या आहारात सुक्या मेव्याचा आवर्जून सहभाग करतो. कारण त्याचे अनेक फायदे आहेत, परंतु
कोणते आणि काय काय फायदे आहेत अस विचारलं तर कोणालाही नेमक आणि योग्य उत्तर देता येत
नाही. तर आज जाणून घ्या अंजीर खाण्याचे फायदे ज्याने तुम्ही तुटून पडाल अंजीर वर. हिवाळ्यात
अंजीर खाल्ल्याने अनेक आजारांवर स्वतःला दूर ठेवता येवू शकते, अंजीर मध्ये सल्फर, क्लोरीन तसेच
‘अ’, ‘ब’, आणि ‘क’ जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असतात. तसेच त्यामधील फिनॉल, ओमेगा-३, ओमेगा-
६ फॅटी अँटासिड हृदयासाठी हि गुणकारी असते. स्तनाचा कर्करोग दूर ठेवण्यासाठीही हे गुणकारी असते.
स्तनाचा कर्करोग दूर ठेवण्यासाठीही अंजिराचे सेवन उपयुक्त ठरते. अंजीर मधील कॅल्शियम हाडे बळकट
राहण्यासाठी उपयोगी असते. रोज ३-४ अंजीर खाल्ल्याने बद्धकोष्टताही दूर होते.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews