तुम्ही भारतात या आणि लस उत्पादन करा; जगभरातील लस उत्पादकांना मोदींचे आवाहन

Lok Satta 2021-09-25

Views 245

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी भारतातील लसीकरणाची माहिती दिली. त्याच बरोबर त्यांनी जगभरातील लस उत्पादकांना भारतात येऊन लसींचे उत्पादन करण्याचे आवाहनही केले.

#NarendraModi #COVID19 #vaccinationday2021

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS