वारकऱ्यांच्या पंतप्रधानांकडे ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होतील. पंतप्रधान मोदींनी केवळ घोषणा केल्या नाहीत, तर देशातील धार्मिक स्थळांची सुधारणा त्यांनी केलीय. ते देहूत येताय त्याचा मला अभिमान आहे, असं शिवेंद्र राजे भोसले यांनी म्हटलंय, ते देहूत सभास्थळी दाखल झालेत.