Aurangabad News : भाजपला कार्यशाळेची गरज रुपाली चाकणकरांचा सल्ला| Rupali Chakankar| BJP| Sakal Media
महालगाव (जि.औरंगाबाद) - भाजपला कार्यशाळेची गरज आहे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्रात महिला अत्याचारावरुन भाजपकडून होत असलेल्या राजकारणाचा समाचार घेतला. महालगाव (ता.वैजापूर) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संवाद यात्रा व शाखेचे उद्घाटन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या हस्ते रविवारी (ता. 26) करण्यात आले. या प्रसंगी माजी आमदार भाऊसाहेब चिकटगांवकर यांनीही प्रतिक्रिया दिली. (व्हिडिओ - कमलाकर रासने)
#Aurangabad #NCP #Rupalichakankar #Marathwada