Rasika Sunil-Aditya Bilagi's wedding | या दिवशी होणार रसिका आदित्यचं लग्न? Rasika Aditya LOVE STORY

Lokmat Filmy 2021-09-27

Views 1

या दोघांची वेगळी अशी ओळख करुन द्यायची गरज नाही. कारण आपण हीला माझ्या नवऱ्याची बायकोधील शनाया म्हणून ओळखतोच. रसिका सुनील तिचा बॉयफ्रेण्ड आदित्य हे दोघे मराठी सिनेसृष्ट्रीतील एक गोड कपल आहे. या दोघांचे अनेक फोटोशूट आपण पाहिलेत. हे दोघं लग्न कधी करणार याची उत्सुकता यांच्या चाहत्यांना आहे. सोबतच हे भेटले कधी, रसिका लग्नानंतर परदेशात सेटल होणार का असे एक ना अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात आहेत. तुमच्याही मनात असतील. तर या सर्वांची उत्तर आज तुम्हाला मिळणार आहेत. रसिका आणि आदित्य लवकरच लग्नबंधनात अडकणारेत. (Chitrali VO)

#RasikaAdityaLoveStory #RasikaSunilAdityaBilagi #RasikaSunilAdityaBilagiWedding #mazyanavryachibaykoshanaya
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS