'Rasika Sunil Aditya Bilagi's Destination Wedding In Goa | गोव्यामध्ये पार पडणार रसिका-आदित्यचं लग्न

Lokmat Filmy 2021-10-27

Views 213

Rasika Sunil Aditya Bilagi's Destination Wedding In Goa | गोव्यामध्ये पार पडणार रसिका-आदित्यचं लग्न

माझ्या नवऱ्याची बायको फेम शनाया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनील आता लवकरच बॉयफ्रेंड आदित्य बिलागीसोबत लग्नबंधनात अडणारे. नुकातेच रसिकाने तिच्या प्रीवेडींग शूटचा एक शॉर्ट व्हि़डीओ तिच्या इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता. गोव्याच्या समुद्रकिनारी दोघांनीही त्यांच्या प्रीवेडींग शूटची झलक दाखवणारा व्हिडीओ पोस्ट केलायं. लवकरच हे रसिका-आदित्य लग्नबंधात अडकणार असून त्यांचं लग्न कुठे होणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. नुकताच रसिकाने एक फोटो पोस्ट करत त्यावरील कॅप्शनवरून आणि त्यावर तिने दिलेल्य़ा हॅशटॅग वरून रसिका-आदित्यचं लग्न एक डेस्टिनेशन वेडिंग असणार असून हे लग्न गोव्यात पार पडणार असल्याची हिंट दिलीये. रसिकाने दोघांनाचाही एक रोमॅण्टिक फोटो पोस्ट करत, “Do they know that we know they don’t know? असं कॅप्शन देत त्यावर #goa #beach #raskywedsadi #destination असे हॅगटॅग वापरले आहेत. यावरूनचं या दोघांचही लग्न गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग होणार असा अंदाज लावला जातोय. (Snehal VO)

#RasikaSunilAdityaBilagiWedding #RasikaSunilWedding #AdityaBilagiWedding #GoaDestinationWedding

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS