#Ambajogai रेणा नदीला पूर, शेती पाण्यात | Beed | Heavy Rain | flood | Marathwada | Sakal Media
अंबाजोगाई (जि.बीड) : तालुक्यातील रेणा नदीला सततच्या मुसळधार पावसामुळे पूर आला असून घाटनांदूर ते हातोला मार्गावरील चंदनवाडी जवळील पुलावरून पाणी वाहत असून नदी काठच्या दोन्ही बाजूच्या अर्धा किमी परिघात शेती पाण्याखाली गेली आहे. एक महिन्यात दुसऱ्यांदा या नदीला पूर आला आहे. गेल्या सहा वर्षानंतर पूर आला आहे. पुलावरून पाच फूट पाणी वाहत आहे. ( व्हिडिओ- संजय रानभरे, घाटनांदूर, ता.अंबाजोगाई)
#HeavyRain #Ambajogai #Beed #Marathwadarain