नायगाव (जि.उस्मानाबाद) : परिसरातील कळंब तालुक्यात सर्वात मोठा असलेला रायगव्हाण मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. प्रकल्प भरल्यामुळे सांडव्यावरून पाण्याचा जोरदार विसर्ग सुरू झाला आहे. यामुळे परिसरातील शेतीच्या सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून परिसरातील लातूरसह कळंब तालुक्यातील काही गावांना याचा फायदा होणार आहे. (Video : वैभव पाटील)
#osmanabad #naigaon #raigavan #raigavanproject #osmanabadnews #osmanabadliveupdates