Osmanabad: दीड वर्षानंतर वाजली शाळेची घंटा !

Sakal 2021-10-04

Views 2

परंडा (जि.उस्मानाबाद) : तब्बल दीड वर्षानंतर पुन्हा शाळा गजबल्या आहेत. आज सोमवारी (ता.४ ) येथील महात्मा गांधी विद्यालयातील अनेक दिवसापासून शांत असलेली घंटा पुन्हा वाजू लागली आहे. शाळा भरली, घंटा वाजली वर्ग झालेत खुश .....! असे चित्र शाळांशाळात पाहावयास मिळत आहे. (व्हिडिओ - आनंद कुलकर्णी)
#osmanabad #paranda #schoolsreopening #openingschools #reopeningschools

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS