कधी गंभीर तर कधी खट्याळ तर कधी विनोदी अशा विविध भूमिका साकारत अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. आज नवरात्रीच्या निमित्ताने जाणून घेऊया विशाखा यांच्या प्रवासाविषयी या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale