सोनी मराठीवरील गाथा नवनाथांची मालिकेने 100 भागांचा टप्पा गाठला. यानिमित्ताने मालिकेचे निर्माते-लेखक संतोष अयाचित यांनी मालिकेबद्दलच्या रंजक गोष्टी सांगितल्या. Watch this video to know more. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Faizan Ansari, Video Editor- Ganesh Thale.