kolhapur Ambabai Mandir | महाद्वार रोडवरील बॅरिकेट्स हटवण्यात येणार | Barricades | Sakal Media

Sakal 2021-10-12

Views 374

kolhapur Ambabai Mandir | महाद्वार रोडवरील बॅरिकेट्स हटवण्यात येणार | Barricades | Sakal Media
करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या (KarveerNivasiniAmbabaiTemple )नगर प्रदक्षिणेसाठी महाद्वार रोड वरील बॅरिकेट्स (Barricades) काढण्यात येणार आहेत. ही बॅरिकेट्स पुन्हा लावू नयेत दसऱ्याचा व्यवसाय व्यापाऱ्यांना करू द्यावा अशी मागणी महाद्वार व्यापारी असोसिएशनने केली. या मागणीसाठी व्यापारी गुजरी चौकात एकत्र आले होते यावेळी त्यांनी घोषणा देऊन आपली मागणी शासन दरबारी मांडली. (व्हिडिओ -बि.डी. चेचर)
#AmbabaiTemple #Kolhapur #KarveerNivasiniAmbabaiTemple #Barricades

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS