Exclusive Interview Nana Patole : फडणवीस दिल्लीत जाऊन कान भरतात : अनकट नाना पटोले | SakalMedia
महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचे स्थान काय ते नाना पटोले 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार का या विषयावर आणि ठाकरे सरकारच्या विरोधात कोण कारस्थान करतय यावर थेट भाष्य करणारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची खास मुलाखत पाहा फक्त सरकारानामावर...( Sakal interview with Nana Patole )
#NanaPatole #Exclusive #Congress #Sakalexclusive #Interview #NanaPatoleexclusiveinterview #MaharashtraCongressChief #Sakal